गावामध्ये ऐतिहासिक पुरातन अहिल्याबाई होळकर बारव आहे
18 Feb 2026 03:00 AM
मारुती मंदिर
सोनगाव गावातील जागृत देवस्थान दक्षिणमुखी हनुमान मंदिर,येथे अक्षय तृतिया ला ३ दिवसीय मोठी यात्रा भरते
18 Feb 2026 02:59 AM
SONGAON
RTI
22 Apr 2026 11:43 AM
grampanchayat songaon
dakhle
22 Apr 2026 11:34 AM
स्मशानभूमी
गावातील सर्व सुविधायुक्त स्मशान भूमी असून,बसण्यासाठी शेड,पाणी,बाकडे व वृक्षारोपण केले जाते
18 Feb 2026 03:02 AM
घरकुल उद्घाटन
घरकुल पूर्ण करून लाभार्थी यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले
09 Feb 2026 09:19 AM
समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत सोनगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली.
05 Feb 2026 03:14 AM
वृक्षसंवर्धन
ग्रामपंचायत सोनगाव तर्फे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत चे मा. सरपंच उपसरपंच सन्माननिय सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
04 Feb 2026 12:35 PM
मातृ पितृ पूजन
मातृ पितृ पूजन साजरा करण्यात आले
18 Feb 2026 03:13 AM
अभ्यासिका
गावातील मुला मुलीना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका बनवण्यात आली,तिथे सर्व शाळकरी मुले उत्साहाने अभ्यास करतात
18 Feb 2026 03:05 AM
खोंडा
गावातील जनावरांना लसीकरण साठी खोडा बसविण्यात आला
18 Feb 2026 02:58 AM
आरोग्य कॅम्प
गावामध्ये जेष्ठ नागरिक यांच्यासाठी आरोग्य कॅम्प घेण्यात आला
09 Feb 2026 02:07 AM
समृद्ध पंचायतराज अभियान
सोनगाव येथे पाणी अडवा-पाणी जिरवा या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सोनगाव येथे वनराई बंधारा बनवण्यात आला.
09 Feb 2026 09:13 AM
Songoan routine Immunization Ayush Sharma sir visit